इयत्ता ३ री विषय- मराठी मजेशीर होड्या page no 60

इयत्ता ३ री    विषय- मराठी    मजेशीर होड्या       page no 60  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 60    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   बंडूने किती होड्या बनवल्या ?

 उत्तर :- ……………………………………

२ चंपू च्या हाताला काय लागले    ? 

 उत्तर :- ……………………………………

३ बाराव्या  होडीत काय ठेवणार होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • सोप्या पद्धतीने हरणाचे चित्र काढा व रंगवा

  • खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे   गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी

Leave a comment