इयत्ता २ री विषय- मराठी २०. कणभर तीळ page no 54-55
खालील प्रश्न हे पान क्रमांक 54-55 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ कोण उडत चालले होते ?
उत्तर :- ……………………………………
२ कोण हसायला लागले ?
उत्तर :- ……………………………………
३ कोण भरभर चालायला लागले ? .
उत्तर :- ……………………………………
४ कणभर तिळाचा किती नखरा आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. वाटेत कोणाचे घर लागले ? .
उत्तर :- ……………………………………
६. ताईच्या हातात काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
- सोप्या पद्धतीने हरणाचे चित्र काढा व रंगवा