इयत्ता ८ वी विषय- भूगोल ७. लोकसंख्या page no ४४
खालील प्रश्न हे पान क्रमांक ४४ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ लोकसंख्येची माहिती मिळवताना कशाचा विचार करावा लागतो ?
उत्तर :- ……………………………………
२ कोणत्याही प्रदेशाच्या लोकसंख्येचा अभ्यास करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतात ?
उत्तर :- ……………………………………
३ जन्मदर म्हणजे काय? .
उत्तर :- ……………………………………
४ मृत्युदर म्हणजे काय? .
उत्तर :- ……………………………………
५. आयुर्मान म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
६. स्थलांतर कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७.लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
८. लोकसंख्येची घनता कशाला म्हणतात सुत्रा सह लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
९. लिंग गुणोत्तर कशाला म्हणतात व ते कसे काढतात ? .
उत्तर :- ……………………………………
- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
- जिद्दी भिकारीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी