♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ८ वी विषय- भूगोल ७. लोकसंख्या page no ४४

इयत्ता ८ वी    विषय-    भूगोल    ७. लोकसंख्या   page no  ४४ 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  ४४   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  लोकसंख्येची माहिती मिळवताना कशाचा विचार करावा लागतो  ?

 उत्तर :- ……………………………………

२ कोणत्याही प्रदेशाच्या लोकसंख्येचा अभ्यास करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतात   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   जन्मदर म्हणजे काय? . 

 उत्तर :- ……………………………………

४    मृत्युदर म्हणजे काय? .

 उत्तर :- ……………………………………

५.  आयुर्मान म्हणजे काय   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  स्थलांतर कशाला म्हणतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक लिहा    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. लोकसंख्येची घनता कशाला म्हणतात सुत्रा सह लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  लिंग गुणोत्तर कशाला म्हणतात व ते कसे काढतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे   गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी




  • जिद्दी भिकारीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी