इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 पुरंदरचा वेढा व तह page no 45-46
खालील प्रश्न हे पान क्रमांक 45-46 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शिवरायांनी सुरतेवर छापा का घातला ?
उत्तर :- ……………………………………
२ सुरतेवरील छाप्या नंतर बादशहाने मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणाला पाठवले ?
उत्तर :- ……………………………………
३ दिलेरखानाने पुरंदर ला वेढा का दिला ? .
उत्तर :- ……………………………………
४ पुरंदर या किल्ल्याचा किल्लेदार कोण होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. दिलेरखान थक्क का झाला ? .
उत्तर :- ……………………………………
६. दिलेरखान थक्क का झाला ? .
उत्तर :- ……………………………………
७. मुरारबाजीने केलेला अतुल पराक्रम याची माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- जय जय प्रथमेशा गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी