इयत्ता ३ री विषय- परिसर अभ्यास 15 आपले शरीर page no 86-87

इयत्ता   ३ री    विषय-  परिसर अभ्यास   15   आपले शरीर      page no 86-87  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 86-87      वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   शरीराचे भाग कोणते आहेत  ?

 उत्तर :- ……………………………………

२   शरीराचे मुख्य भाग कोणते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  हनुवटी कोठे असतील ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  धड कशाला म्हणतात   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  खुबा कशाला म्हणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  हात म्हणजे काय सांगून  हाताची आकृती काढून नावे द्या   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   पाय  म्हणजे काय सांगून  पायाची  आकृती काढून नावे द्या   ? .  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र




  • सिंह आणि मधमाशी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




Leave a comment