इयत्ता ३ री विषय- परिसर अभ्यास 15 आपले शरीर page no 86-87
खालील प्रश्न हे पान क्रमांक 86-87 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शरीराचे भाग कोणते आहेत ?
उत्तर :- ……………………………………
२ शरीराचे मुख्य भाग कोणते ?
उत्तर :- ……………………………………
३ हनुवटी कोठे असतील ? .
उत्तर :- ……………………………………
४ धड कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. खुबा कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. हात म्हणजे काय सांगून हाताची आकृती काढून नावे द्या ? .
उत्तर :- ……………………………………
७. पाय म्हणजे काय सांगून पायाची आकृती काढून नावे द्या ? . ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र
- सिंह आणि मधमाशी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी