इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Building Sentences page no 53
खालील प्रश्न हे पान क्रमांक 53 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Try to make bigger sentences by choosing two items from the first two houses. You may add the word ‘and’ where necessary.
( मोठ्या मोठे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा गरजेनुसार and चा वापर करा )
2. Choose one word/phrase from each house and make meaningful sentences.
खालील घरातील शब्द वापरून मोठ्यात मोठे वाक्य तयार करा
Now try to add the following words to your sentences to make bigger (and meaningful) sentences.
मोठ्या मोठे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा गरजेनुसार and चा वापर करा
- जादूचा दगड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे… गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी