इयत्ता ७ वी विषय- मराठी 12 सलाम नमस्ते page no 55
खालील प्रश्न हे पान क्रमांक 55 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शेख मोहम्मद कोणता व्यवसाय करायचा ?
उत्तर :- ……………………………………
२ लेखिका शेख मोहम्मद कडून वह्या घेऊन त्या वह्यांचे काय करत असे ?
उत्तर :- ……………………………………
३ शेख मिठाई का खात नव्हता ? .
उत्तर :- ……………………………………
४ शेख च्या घरी कोण कोण होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. झुबेदा काय करत होती ? .
उत्तर :- ……………………………………
६. आजकालच्या जगात कोणता शब्द दुर्मिळ झाला आहे ? .
उत्तर :- ……………………………………
७. शेखने चेक ऍडव्हान्स का मागितला होता ? .
उत्तर :- ……………………………………
८. मदत घेण्यासाठी लोक काय काय करतात लेखिकेने सांगितले आहे ? .
उत्तर :- ……………………………………
९. शेखने लेखिकेला मदत का मागितली नाही ? .
उत्तर :- ……………………………………
10 . झुबेदा च्या मुलीचे नाव काय होते ?
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने हत्तीचे चित्र काढा व रंगवा
- फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी