इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 धडा 11 शायिस्ताखानाची फजिती page no ४२
खालील प्रश्न हे पान क्रमांक ४२ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणाला पाठवले ?
उत्तर :- ……………………………………
२ शायिस्ताखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला ?
उत्तर :- ……………………………………
३ शायिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले ? .
उत्तर :- ……………………………………
४ फिरंगोजी नरसाळा हे कोणत्या किल्ल्याचे किल्लेदार होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. शायिस्ताखानाने फिरंगोजी नरसाळा यांना कोणते आमिष दाखवले ? .
उत्तर :- ……………………………………
६. शायिस्ताखानाने पुण्यात कोठे मुक्काम ठोकला ? .
उत्तर :- ……………………………………
७. शिवरायांनी कोणता धाडसी बेत आखला ? .
उत्तर :- ……………………………………
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र