इयत्ता २ री विषय – इंग्रजी 3.2 Activity time page no 35
खालील प्रश्न हे पान क्रमांक 35 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Listen, tell and show
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालील पाठाचे वाचन करा व त्या वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर त्या दाखवा वहीत लिहा
2 Look and say and write
खालील शब्द मोठ्याने वाचा आपल्या घरातल्या वस्तू दाखवा व आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र