इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 5.2 One and Many page no 39
खालील प्रश्न हे पान क्रमांक 39 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1. Look at the picture and repeat and write
व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणे खालील चित्रामध्ये पाहून One ,Many ते वाचा व आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा
. Look at the picture. Say and Many
खालील चित्रामध्ये किती वस्तू आहे ते मोजा व लिहा
- सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी