इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 10. पेशी व पेशीअंगके page no ६७
खालील प्रश्न हे पान क्रमांक ६७-६९ वरील आहेत मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पेशीचे कोणकोणते भाग आहेत ?
उत्तर :- ……………………………………
२ पेशीभित्तिका कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ पेशीपटल कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ पेशीभित्तिका रचना आकृती काढा ? .
उत्तर :- ……………………………………
५.पेशी ची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कोणत्या ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. प्रद्रव्य पटलाची रचना आकृती काढा ? .
उत्तर :- ……………………………………
७. पेशी ची ऊर्जा न वापरून चालणाऱ्या क्रिया कोणत्या ते लिहा ? ? .
उत्तर :- ……………………………………
८. पेशीद्रव्य म्हणजे काय ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
९. पेशी अंगके म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास
10 Cell and Cell Organelles
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 What are the Components of a cell?
Answer: – ………………………………… …
2 What is a cell wall called?
Answer: -………………………………… …
3 What is called Plasma membrane/Cell membrane? .
Answer: – ………………………………… …
4 Draw a cell Structure of cell wall? .
Answer: – ………………………………… …
5. Write down the Activities that consume cellular energy ? . .
Answer: -………………………………… …
6. Draw the Structure of the Plasma membrane? .
Answer: -………………………………… …
7. Write down the Processes those that don’t consume cellular energy? .
Answer: -………………………………… …
8. Write down what a Cytoplasm is.?
Answer: -………………………………… …
9. What are Cell organelles? .
Answer: -………………………………… …
- अगदी सोप्या पद्धतीने कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा
- जादूचा दगड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी