इयत्ता २ री विषय- मराठी १६. चुलीवरची खीर page no 42

इयत्ता  २ री    विषय- मराठी  १६. चुलीवरची खीर     page no 42  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 42    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा व सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  चुलीवरची खीर कोणाला पाहून हसली  ?

 उत्तर :- ……………………………………

२  कोण गुरफटून बसली  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ पुरीच्या काळजाला काय बसली  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ पुरी चे गाल कसे झाले  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. पुरी कोठे जाऊन बसली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. वाटीत बसून कोण आले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. कोणाची गट्टी जमली   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
  • लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत



Leave a comment