इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी 3.1 Sleep, Baby, Sleep page no 59
खालील प्रश्न हे पान क्रमांक 59 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1What the baby’s father is doing ? बाळाचे वडील काय करत आहेत ?
Answer:- ………………………………
2 What the baby’s mother is telling the baby to do ? बाळाची आई बाळाला काय करायला सांगत आहे ?
Answer:- ………………………………
3. What makes a baby have beautiful dreams? बाळाला सुंदर स्वप्ने कशावरून पडत आहेत ?
Answer:- ………………………………
4 Who is the shepherd of the night?कोण आहे रात्रीचा मेंढपाळ?
Answer:- ………………………………
5 What the baby’s mother is going to give the baby ?बाळाची आई बाळाला काय देणार आहे ?
Answer:- ………………………………
6 Who will bite the baby ?कोण बाळाला चावेल असे आई सांगत आहे ?
Answer:- ………………………………