इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 3.1 Time page no 54
खालील प्रश्न हे पान क्रमांक 54 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कवितेचा अर्थ समजावून घ्या कविता सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीत लिहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 How many seconds in a minute? एका मिनिटात किती सेकंद असतात ?
Answer:- ………………………………
2 How many minutes are there in an hour? एका तासात किती मिनिटे असतात ?
Answer:- ………………………………
3.How many hours in a day?दिवसात किती तास असतात ?
Answer:- ………………………………
4 How many days in a week?आठवड्यात किती दिवस असतात ?
Answer:- ………………………………
5 How many weeks in a month?एका महिन्यात किती आठवडे असतात ?
Answer:- ………………………………
6 How many years in an age? ?
Answer:- ………………………………