इयत्ता ८ वी विषय- मराठी 11 स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा page no ४६
खालील प्रश्न हे पान क्रमांक ४६ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण का केले ?
उत्तर :- ……………………………………
२ पोरबंदर ला असताना स्वामीजी कोणत्या ग्रंथाचे वाचन करत होते ?
उत्तर :- ……………………………………
३ ग्रंथपालाला कोणतीही गोष्ट अशक्य वाटली ? .
उत्तर :- ……………………………………
४ स्वामींनी ग्रंथपालांना काय विचारण्यास सांगितले ? .
उत्तर :- ……………………………………
५. कोणते काम मानवी कक्षेच्या बाहेरचे आहे असे ग्रंथपालाला वाटले ? .
उत्तर :- ……………………………………
६. कोणतीही गोष्ट स्वामीजींच्या लक्षात कशी राहत असे ? .
उत्तर :- ……………………………………
७. आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी कोणती असे स्वामीजी सांगतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. आपल्याला एकदम परिच्छेद कसा वाचता येईल असे स्वामीजी सांगतात ? .
उत्तर :- ……………………………………