इयत्ता 7 वी विषय- मराठी 11 बाली बेट page no 49

इयत्ता  ७ वी  विषय- मराठी  11 बाली बेट   page no   49

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 49    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   लेखकाने कंठमणी कोणाला म्हटले आहे ?

 उत्तर :- ……………………………………

२ काय म्हणणे म्हणजे बाली बेटाचा अपमान आहे असे लेखक म्हणतात   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  बाली बेट कसा आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ लेखकाने टुरिस्ट चा स्वर्ग कशाला म्हटले आहे  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.बाली बेट आत घड्याळ नाही हे लेखकाला कशावरून वाटले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. लेखकाने  बालीबेटात केलेला प्रवास या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. बाली बेट कोठे आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment