इयत्ता ८ वी विषय- मराठी 11 स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा page no ४६

इयत्ता  ८ वी   विषय- मराठी  11 स्वामी विवेकानंदांची  भारत यात्रा        page no ४६  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक ४६    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण का केले   ?

 उत्तर :- ……………………………………

२   पोरबंदर ला असताना स्वामीजी कोणत्या ग्रंथाचे वाचन करत होते ? 

 उत्तर :- ……………………………………

३  ग्रंथपालाला कोणतीही गोष्ट अशक्य वाटली  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  स्वामींनी ग्रंथपालांना काय विचारण्यास सांगितले ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  कोणते काम मानवी कक्षेच्या बाहेरचे आहे असे ग्रंथपालाला वाटले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. कोणतीही गोष्ट स्वामीजींच्या लक्षात कशी राहत असे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी कोणती असे स्वामीजी सांगतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. आपल्याला एकदम परिच्छेद कसा वाचता येईल   असे स्वामीजी सांगतात ? .
 उत्तर :- ……………………………………

Leave a comment