इयत्ता १ ली विषय -गणित १० ची ओळख व लेखन Page no 38
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील वस्तू मोजा व आपल्या पालकांना सांगा
अशा पद्धतीने पुस्तकातील पान क्रमांक 38 वरील दहा या संख्येचे लेखन करा व आपल्या वहीत लिहा
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
Introduction and writing of 10
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Solve the following Problem in your notebook
(खालील उदाहरणे आपल्या वहीत सोडवा. )
In this way, write the number ten on page 38 of the book and write it in your notebook
अशा पद्धतीने पुस्तकातील पान क्रमांक 38 वरील दहा या संख्येचे लेखन करा व आपल्या वहीत लिहा