इयत्ता ७ वी विषय- इतिहास 6.मुघलांशी संघर्ष page no 27-28
खालील प्रश्न हे पान क्रमांक 27-28 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ महाराजांनी दक्षिणेकडची मोहीम कधी हाती घेतली ?
उत्तर :- ……………………………………
२ महाराजांनी गोवळकोंड्याला कोणाची भेट घेतली ?
उत्तर :- ……………………………………
३ महाराजांनी दक्षिणेतील कोणता आदिलशाहीचा प्रदेश जिंकून घेतला ? .
उत्तर :- ……………………………………
४ तंजावर येथील कोणते ग्रंथालय जग प्रसिद्ध आहे? .
उत्तर :- ……………………………………
५. दक्षिणेच्या मोहिमेत तामिळनाडू मधील कोणता किल्ला जिंकून घेतला ? .
उत्तर :- ……………………………………
६. राजाराम महाराज यांना महाराष्ट्र का सोडावा लागला ? .
उत्तर :- ……………………………………
७. शिवाजी महाराजांचे निधन कोठे व कधी झाले ? .
उत्तर :- ……………………………………
Cảm ơn ad, bài viết giúp mình tiết kiệm nhiều thời gian.
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy