♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 9. प्रतापगडावरील पराक्रम page no 32-33

इयत्ता  ४ थी    विषय-    परिसर अभ्यास 2  9. प्रतापगडावरील पराक्रम      page no   32-33

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  32-33   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  आदिलशाही दरबार पुढे कोणता महत्त्वाचा प्रश्न होता  ?

 उत्तर :- ……………………………………

२  शिवरायांना  कैद करून आणण्याचा विडा कोणी उचलला  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ अफजलखान कसा होता   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  शिवरायांनी खानाशी कसा सामना  करायचे ठरवले  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. खान आल्यानंतर शिवराय कोणत्या गडावर निघून  गेले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  प्रतापगडावर चालून जाणे सोपे का नव्हते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. शिवरायांनी प्रतापगडावरून खाली यावे म्हणून खानाने काय काय केले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  शिवरायांनी खानाला कोणता निरोप पाठवला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९. शिवरायांचा निरोप ऐकून खान काय म्हणाला    ? . 

 उत्तर :- ……………………………………

पुढील प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत