इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी IN A CLASS OF THEIR OWN page no 27
खालील प्रश्न हे पान क्रमांक 27 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What was the punishment for the children in the class? (वर्गातील मुलांना कोणती शिक्षा होत असे?)
Answer:- ………………………………
2 What teachers used to do about the class ?( वर्गाबद्दल शिक्षकांना काय सवय होती?)
Answer:- ………………………………
3. Who was the new class teacher? ?(नवीन वर्गशिक्षक कोण आल्या होत्या?)
Answer:- ………………………………
4 Why were the new class teachers proud of the class?(नवीन वर्गशिक्षकांना वर्गाचा अभिमान का होता ?)
Answer:- ………………………………
5 What the new class teacher was calling the boys and girls ?(नवीन वर्गशिक्षक मुलांना व मुलींना काय बोलावत असे ?)
Answer:- ………………………………