इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 2.6 How Glass is Made page no 44 to 46
खालील प्रश्न हे पान क्रमांक 44 to 46 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What things do you see made of glass?(काचे पासून बनवलेल्या कोणकोणत्या वस्तू आपल्याला दिसतात)
Answer:- ………………………………
2 How glass is made (काच कशी तयार करतात ते लिहा )?
Answer:- ………………………………
3. When it is not possible to shape glass ?(काचेला आकार देणे कधी शक्य नसते) ?
Answer:- ………………………………
4 What do they do to shape the glass ?( काचेला आकार देण्यासाठी काय करतात)
Answer:- ………………………………
5 Write the properties of glass ?(काचेचे गुणधर्म लिहा)
Answer:- ………………………………
6 What colors can be given to the glass ?(काचेला कोण कोणते रंग देता येतात)
Answer:- ………………………………
7 Where stained glass is used?( रंगीत काचेचे उपयोग कोठे केला जातो)
Answer:- ………………………………
8.What are the features of glass? (काचेचे वैशिष्ट्य कोणते?)
Answer:- ………………………………
9.Why glass is valuable ?(काच मौल्यवान का आहे)
Answer:- ………………………………