इयत्ता ७ वी विषय- मराठी 9 नात्याबाहेरचं नातं page no 39

इयत्ता ७  वी   विषय- मराठी 9 नात्याबाहेरचं नातं  page no  ३९-४०

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  ३९-४०  वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  रात्रीचअंतरंग प्रकाशाने उजळून निघालेल होत   ?

 उत्तर :- ……………………………………

२  कडूलिंबाचे झाड रात्री कसे दिसत होते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  लेखकाला आश्चर्याचा धक्का बसला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ कडुलिंबाच्या बुंध्याजवळ लेखकाला काय आढळले   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  कुत्र्याच्या पिल्लाचे वर्णन करा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  कुत्र्याच्या पिल्लाला विषय सगळ्यांच्या मनात कणव निर्माण का  झाली  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  कुत्र्याच्या पिल्लांचे कोणता अयशस्वी प्रयत्न केला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. कुत्र्याच्या पिल्लांची   थंडी  कमी करण्यासाठी लेखकाने काय केले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.   लेखकाचे बाबांनी त्याला का फटकारले ? . 

 उत्तर :- ……………………………………

यापुढील घटकावर आधारित प्रश्न  आपण पुढील भागात पाहणार आहोत 

Leave a comment