इयत्ता ८ वी विषय- मराठी 10 लिओनार्दो दा व्हिंची page no 41
खालील प्रश्न हे पान क्रमांक 41 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ लिओनार्दो काय केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला सुरुवात करत नसे ?
उत्तर :- ……………………………………
२ लिओनार्दो यांनी सर्वात पहिले चित्र कधी व कोणते काढले ?
उत्तर :- ……………………………………
३ लिओनार्दो यांना काय आवडत नसे? .
उत्तर :- ……………………………………
४ लिओनार्दो पक्षी विकत घेऊन काय करत असे? .
उत्तर :- ……………………………………
५. लिओनार्दो यांना कोणत्या गोष्टीचा तिटकारा होता ? .
उत्तर :- ……………………………………
६. लिओनार्दो ला काय करायला खूप आवडे ? .
उत्तर :- ……………………………………
७. लिओनार्दो काय वाजवण्यात वाकबगार होता ? .
उत्तर :- ……………………………………
८. लिओनार्दो ती प्रचंड गाजलेली कलाकृती कोणती आहे ? .
उत्तर :- ……………………………………
९. मोनालिसाच्या चित्रातील काय लोकांना कोड्यात टाकते ? .
उत्तर :- ……………………………………
10 मोनालिसाचे चित्र कोठे आहे ?
उत्तर :- ……………………………………
11 लिओनार्दो याने कशाच्या आराखडे तयार केलेले आहेत ?
उत्तर :- ……………………………………
१२ लिओनार्दो यांनी जगाचा निरोप कधी घेतला ?
उत्तर :- ……………………………………