इयत्ता 8 वी विषय- भूगोल ६. भूमी उपयोजन page no ३५ ते ३६
खालील प्रश्न हे पान क्रमांक ३५ ते ३६ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ भूमी उपयोजन म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
२भूमी उपयोजन कसे तयार होते ?
उत्तर :- ……………………………………
३ भूमी उपयोजना चे कोणकोणते प्रकार आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
४ पडीक जमीन कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. मनातून आपल्याला कोण कोणती उत्पादने मिळतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. नागरी वस्त्यात भूमी पूजनाचे कोण कोणत्या प्रकारात वर्गीकरण केले जाते ? .
उत्तर :- ……………………………………
७. वाहतूक सुविधा क्षेत्राचा वापर कशासाठी केला जातो ? .
उत्तर :- ……………………………………
८. मनोरंजनाच्या ठिकाणच्या क्षेत्राचा वापर कशासाठी केला जातो ? .
उत्तर :- ……………………………………
९. संक्रमण प्रदेश म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
यापुढील घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत