इयत्ता ८ वी विषय- इतिहास 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ page no 25
खालील प्रश्न हे पान क्रमांक २५ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ राष्ट्रीयत्व भावनेचे बीजारोपण कशामुळे झाले ?
उत्तर :- ……………………………………
२ कशामुळे भारतामध्ये एकछत्री अंमल सुरू झाला ?
उत्तर :- ……………………………………
३ ब्रिटिशांनी रेल्वेचे जाळे का उभारले ? .
उत्तर :- ……………………………………
४ कशामुळे राष्ट्रीय भावना वाढीस लागली ? .
उत्तर :- ……………………………………
५. भारताचे आर्थिक शोषण कशामुळे होऊ लागले ? .
उत्तर :- ……………………………………
६. भारतीय शेतीचा कणा कशामुळे मोडला ? .
उत्तर :- ……………………………………
७. पाश्चात्य शिक्षणाचा भारतीयांना काय फायदा झाला ? .
उत्तर :- ……………………………………
८. एशियाटिक सोसायटी ची स्थापना कोठे केली ? .
उत्तर :- ……………………………………
९. कोणी भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला ? .
उत्तर :- ……………………………………
या पुढील प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत
- सोप्या पद्धतीने पेपर बॅग बनवा
- नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3