इयत्ता ७ वी विषय- विज्ञान ७ गती बल व कार्य page no 46 ते 48
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ अंतर कशाला म्हणतात ?
उत्तर :- …………………………………...
२ अंतर ही कोणती राशी आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ विस्थापन म्हणजे काय ? .
उत्तर :- …………………………………...
४ वेग म्हणजे काय ?
उत्तर :- …………………………………...
५. वेग काढण्याचे सूत्र लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. त्वरण म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
७. त्वरण काढण्याचे सूत्र लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
८. न्युटनचा गतीविषयक पहिला नियम लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
7. Motion, Force and Work
खालील प्रश्न हे पान क्रमांक 46 ते 48 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 What is distance?
Answer: - ………………………………… ...
2 What is the distance scale?
Answer: -………………………………… ...
3 What is displacement? .
Answer: - ………………………………… ...
4 What is Velocity ?
Answer: - ………………………………… ...
5. Write the formula for velocity? .
Answer: -………………………………… ...
6. What is acceleration? .
Answer: -………………………………… ...
7. Write the formula for acceleration? .
Answer: -………………………………… ...
8. Write Newton's first law of motion? .
Answer: -………………………………… ...