इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 5 अणूचे अंतरंग page no 35 ते 38
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
खालील प्रश्न हे पान क्रमांक 35 ते 38 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ समस्थानिके कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ समस्थानिकांच्या उपयोग लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ अनुभट्टी म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
४ अनुभट्टी मध्ये शृंखला नियंत्रित करण्यासाठी कशाची आवश्यकता असते ? .
उत्तर :- ……………………………………
५. संचलक किंवा मंद का चा वापर कशासाठी केला जातो ? .
उत्तर :- ……………………………………
६.नियंत्रक म्हणून कशाचा वापर केला जातो ? .
उत्तर :- ……………………………………
७. भारतातील पहिली अणुभट्टी कोणती ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
5. Inside the Atom
खालील प्रश्न हे पान क्रमांक 35 ते 38 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 What are isotopes called?
Answer: – ………………………………… …
Write the uses of isotopes?
Answer: -………………………………… …
3 What is Nuclear Reactor? .
Answer: – ………………………………… …
4 What is needed to control the chain in Nuclear Reactor? .
Answer: – ………………………………… …
5. What is the use of moderator? .
Answer: -………………………………… …
6. What is used as a controller? .
Answer: –
7. Which was the first nuclear reactor plant in India? .
Answer: -………………………………… …