इयत्ता ६ वी विषय- विज्ञान 6 पदार्थ आपल्या वापरातील page no 45 ते 47
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ रबर कोठून मिळते ?
उत्तर :- …………………………………...
२ रबराचा झाडा पासून जो चिक मिळतो त्याला काय म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ व्हल्कनायझेशन प्रक्रियेची माहिती लिहा ? .
उत्तर :- …………………………………...
४ भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते ? .
उत्तर :- …………………………………...
५. कागद कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. कागद कसा तयार होतो त्याची माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७.नायलॉन धागा चा शोध कोठे ठेलागला ? .
उत्तर :- ……………………………………
८. कृत्रिम रेशीम कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
९. कृत्रिम धाग्यांचे गुण दोष लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
6 Substances in Daily Use
खालील प्रश्न हे पान क्रमांक 45 ते 47 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
Where does rubber come from?
Answer: - ...
2 What is the sap from a rubber tree called?
Answer: -...………………………………… ...
3 Write information about the vulcanization process .
Answer: - ...………………………………… ...
4 Where is the largest production of rubber in India? .
Answer: - ………………………………… ...
5. What is paper called? .
Answer: -………………………………… ...
6. Write information about how paper is made? .
Answer: -………………………………… ...
7. Where did the invention of nylon threads ? .
Answer: -..........................
8. What is synthetic ’silk called? .
Answer: - ………………………………… ...
9. Write the Advantages and Shortcomings of Synthetic Fibre ? .
Answer: - ………………………………… ...
- सोप्या पद्धतीने पेपर बॅग बनवा
- नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3