इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 3.5 My Fruit Basket page no 26
खालील प्रश्न हे पान क्रमांक 26 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
. Look at the picture. Listen and learn and write
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चित्रांची नावे मोठ्याने वाचा समजावून घ्या आणि आपल्या वहीत लिहा
Listen, repeat and talk to your friends.
खालील वाक्य वाचण्याचा व बोलण्याचा प्रयत्न करा