इयत्ता 3 री विषय- परिसर अभ्यास 8 आपली पाण्याची गरज page no ४६ ते ४८

इयत्ता 3 री    विषय-  परिसर अभ्यास 8 आपली पाण्याची गरज page no ४६ ते ४८   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  ४६ ते ४८      वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ कोण कोणत्या फळांमध्ये पाणी असते ते लिहा    ?

 उत्तर :- ……………………………………

२  आपल्या  शरीराला   पाण्याची गरज का असते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ अन्नाचे पचन नीट व्हावे म्हणून  कशाची गरज असते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  सर्व सजीवांना कशाची गरज असते  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. गावातील पाणवठ्यावर लोक कोणकोणती कामे करतात    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. गावातील पाणवठ्यातील पाणी स्वच्छ राहावे  म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे    ? . 

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment