school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ७ वी विषय- मराठी ८. गचकअंधारी page no 33
खालील प्रश्न हे पान क्रमांक 33 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ सदा व सखु यांच्या मुलाचे नाव काय होते ?
उत्तर :- ……………………………………
२ सदा व सखू यांचा कोणता धंदा होता ?
उत्तर :- ……………………………………
३ गजानन कशाचा हट्ट करू लागला ? .
उत्तर :- ……………………………………
४ सदाच्या गावात आसरा शोधत कोण आला होता ? .
उत्तर :- ……………………………………
५. सदाने गजाला कशाची भीती दाखवली ? .
उत्तर :- ……………………………………
६. वाघ निमूटपणे का चालू लागला ? .
उत्तर :- ……………………………………
या पुढील प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत .
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
- अगदी सोप्या पद्धतीने कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा