इयत्ता ७ वी विषय – मराठी ७. माझी मराठी page no 30
खालील प्रश्न हे पान क्रमांक 30 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
कविता गायनासाठी खालील व्हिडिओ
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मराठी भाषा कशाला अर्थ देत आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ मराठी भाषेला कशाचे मोल आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ मराठी भाषा कशात भिजली आहे ? .
उत्तर :- ……………………………………
४ मराठी भाषा कशाने सजली आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. मराठी भाषेची ओवी कोठे ऐकू येत आहे ?
उत्तर :- ……………………………………
