इयत्ता ८ वी विषय – मराठी व्याकरण संधीप्रकार page no ३५
खालील प्रश्न हे पान क्रमांक ३५वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ ‘संधी कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ संधीचे एकूण किती प्रकार आहेत त्यांची नावे लिहा?
उत्तर :- ……………………………………
३ स्वरसंधी म्हणजे काय ते सांगून उदाहरण लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ सजातीय संधी म्हणजे काय ते सांगून उदाहरण लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. विजातीय संधी म्हणजे काय ते सांगून उदाहरण लिहा ? .
उत्तर :- ……………………………………