इयत्ता ५ वी विषय – मराठी 10 रंग जादूचे पेटीमधले page no 29
खालील प्रश्न हे पान क्रमांक २९ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
कविता गायन साठी खालील व्हिडिओ पहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१ इंद्रधनुचे रंग कशातून निघत आहेत ?
उत्तर :- ……………………………………………
२ निळ्या आभाळी कोणत उडत आहे ?
उत्तर :- ……………………………………………
३. डोंगरातून झरे कसे वाहत आहेत ?
उत्तर :- ……………………………………………
४.गारवेल कशाची आहे?
उत्तर :- ……………………………………………
५. काय सजले आहे ?
उत्तर :- ……………………………………………
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .