इयत्ता २ री विषय – गणित खेळ डाळीचा चुटकीचा page no 1८
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाळ्या व चुटक्या मोजा आपल्या पालकांना त्या करून दाखवा
चौकटीच्या बाजूचे कोणतेही दोन अंक घेऊन जास्तीत जास्त संख्या तयार करा
उदाहर्णार्थ – १४ ,४१
सेमी विद्यार्थ्यांनी खालील अभ्यास करावा
Cách viết của bạn rất gần gũi và dễ hiểu.