इयत्ता १ ली विषय – गणित ९ ची ओळख व लेखन page no 16
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील वस्तू मोजा व आपल्या वहीत लिहा
खालील ९ अंक पाहून तो जसाच्या तसा आपल्या पुस्तकात गिरवा व आपल्या वहीत सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा
सेमी विद्यार्थ्यांनी खालील अभ्यास करावा
Understand and write 9
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या
Count the following things and write them in your notebook
(खालील वस्तू मोजा व आपल्या वहीत लिहा )
Look at the following 9 numbers and try to trace it down in your book as well as in your notebook
(खालील ९ अंक पाहून तो जसाच्या तसा आपल्या पुस्तकात गिरवा व आपल्या वहीत सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा
)