इयत्ता – ४ थी विषय – परिसर अभ्यास 2 5 शिवरायांचे शिक्षण page no. 17
खालील व्हिडिओ पहा व हा घटक समजावून घ्या व त्या खालील प्रश्न उत्तरे आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१. शहाजीराजे कोणत्या विषयाचे गाढे पंडित होते ?
उत्तर :- …………………………………………..
२शिवराय कोणत्या गोष्टी स्वतः वाचू लागले ?
उत्तर :- …………………………………………..
३.शहाजीराजांनी शिवराय व जिजाबाई यांची रवानगी पुण्याला का केली ?
उत्तर :- …………………………………………..
४. पुण्यात आल्यावर शिवरायांना आनंद का झाला ?
उत्तर :- …………………………………………..
5. पुण्याचे रूप का पालटले ?
उत्तर :- …………………………………………..
६.दादोजी कोंडदेव कसे होते ?
उत्तर :- …………………………………………..
७. दादोजी कोंडदेव यांनी शेतसाऱ्या मध्ये सुट का दिली ?
उत्तर :- …………………………………………..
८. शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या होत्या ?
उत्तर :- …………………………………………..
उर्वरित पाठ व त्यावरील प्रश्न आपण पुढच्या वेळी समजावून घेणार आहोत .