भूगोल हवा व हवामान page no 20-21
खालील पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- हवेची कोणकोणते आहेत त्यांची नावे लिहा ?
उत्तर – …………………………………………..
- समुद्रसपाटीपासून उंच गेल्यावर तापमानात काय बदल होतो ?
उत्तर – …………………………………………..
3.हवेचा दाब कसा निर्माण होतो?
उत्तर – …………………………………………..
4.हवेची घनता का वाढते ?
उत्तर – …………………………………………..
5.वारा कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
6. आद्रता कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
7. वृष्टी कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..