इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी Cuckoo page no 15

Cuckoo

खालील व्हिडिओ पहा  व कविता म्हणण्याचा प्रयत्न करा  कविता पाठ करा कवितेचा अर्थ समजावून घ्या 

व्हिडिओ खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरे लिहा 

https://youtu.be/yCnQQoRaBiE

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा . 

  • Write the poem in beautiful handwriting

(कविता सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा ) 

  • Write the rhyming words in the poem

(कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहून काढा)

  • Write down the names of the English months in the poem.

( कवितेत आलेल्या इंग्रजी  महिन्यांची नावे लिहून काढा .) 

  • Write the names of the English months in the poem in Marathi

( कवितेतील इंग्रजी महिन्यांना मराठीत असणारी नावे लिहा )

Leave a comment