खालील व्हिडिओ पहा .खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- आपल्या पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली ?
उत्तर – …………………………………………..
2 पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग प्रामुख्याने कशामुळे पडतात ?
उत्तर – ………………………………………
3. भुकवच म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
4 . पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती काढा व नावे द्या?
उत्तर – …………………………………………..
5 . पृथ्वीच्या केंद्रस्थानी किती तापमान असते ?
उत्तर – …………………………………………..
6 .भूकवचाचे कोणते दोन भाग पडतात?
उत्तर – …………………………………………..
7 . भूखंड प्रामुख्याने कशापासून बनलेले आहेत ?
उत्तर – …………………………………………..
8 भूखंडात कोणते खडक प्रामुख्याने आढळतात ?
उत्तर – …………………………………………..
9 महा सागरी कवच कशाच्या संयोगाने बनलेला आहे ?
उत्तर – …………………………………………..
10 महासागरीय कवचा कोणता खडक प्रामुख्याने आढळतो ?
उत्तर – …………………………………………..
11 पृथ्वी च्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्यांची नावे लिहा .
उत्तर – …………………………………………..