खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- मराठे सरदार कसे होते ?
उत्तर – …………………………………………..
2 जिजाबाईंच्या वडिलांचे नाव काय होते ?
उत्तर – …………………………………………..
3. महाराष्ट्रात शौर्य जिवंत कोणी ठेवले ?
उत्तर – …………………………………………..
4 . महाराष्ट्रातील शूर घराणी कोणती होती ?
उत्तर – …………………………………………..
5 . चारशे वर्षांपूर्वीचे कोणते मंदिर मोडकळीस आले होते ?
उत्तर – …………………………………………..
6 . चारशे वर्षांपूर्वीच्या मोडकळीस आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?
उत्तर – …………………………………………..
7 . निजाम शाही ची राजधानी कोणती होती?
उत्तर – …………………………………………..
8 निजामशाहीतील वजीरा चे नाव काय ?
उत्तर – …………………………………………..