इयत्ता ४ थी विषय गणित भौमितिक आकृत्या पान नंबर 6 Home Study

 खालील व्हिडिओ पूर्ण  पहा  अर्थ समजावून घ्या  व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

उत्तरे लिहा 

  प्रश्न  आयत काढून  त्यावर शिरोबिंदू  दाखवा .

         चौरसाची आकृती काढा व त्याला नावे द्या .

          त्रिकोण काढून त्याला नावे द्या. 

Draw a rectangle and  show their vertex 

Draw a square with their names

Draw a triangle with names 

Leave a comment