खालील व्हिडिओ पूर्ण पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
1. विषुववृत्त कशाला म्हणतात ते लिहा लिहा ? .
उत्तर ……………………………………….
2. विषुववृत्तामुळे कोणकोणते गोलार्ध तयार होतात ते लिहा ?
उत्तर ……………………………………….
3. एक दिवस असे आपण कशाला म्हणतो ?
उत्तर ……………………………………….
4. तास कशाला म्हणतात ?
उत्तर ……………………………………….
5.एक दिवसाचे किती समान भाग केले जातात?
उत्तर ……………………………………….
6.परिवलन कशाला म्हणतात ?
उत्तर ……………………………………….
7. परिभ्रमण म्हणजे काय ?
उत्तर ……………………………………….
8.वर्ष कशाला म्हणतात ?
उत्तर ……………………………………….
9. एका वर्षात किती दिवस असतात ?
उत्तर ……………………………………….
10.पृथ्वी ची आकृती काढून त्याला विषुववृत्त उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध पृथ्वीचा अक्ष इत्यादी नावे द्या ?
उत्तर ……………………………………….