इ. ४ थी विषय मराठी बोलणारी नदी घरचा अभ्यास

निर्मिती – संदिप वाघमोरे

वरील व्हिडिओ पाहून त्यावर आधारीत  प्रश्नांची उत्तरे लिहा.

 

१. लीलाच्या घराच्या मागे काय होते  ?

उत्तर :-  ……………………………………………………

२. लीलाला कशाची  हौस होती ?

उत्तर :-  ……………………………………………………

३. लीलाला काय खाऊ वाटले ?

उत्तर :-  ……………………………………………………

४. लीलाला कोणती युक्ती सुचली ?

उत्तर :-  ……………………………………………………

 

 

Leave a comment