[ad_1]
विवोच्या यू सीरिजवर ३००० रुपये डिस्काउंट
विवोच्या U20 चा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी चा स्मार्टफोन १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचा फोन ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. विवोचा U10 स्मार्टफोन या सेलमध्ये ८ हजार ९९० रुपयात खरेदी करण्याची संधी आहे.
विवो S1 सीरिजवर ४००० रुपयांपर्यंत डिस्काउंट
या सेलमध्ये विवो एस१ प्रो चा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोन्सवर २ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. यात १८ हजारर ९९० रुपयांत हा स्मार्टफोन खरेदी करता येवू शकतो. विवो एस१ चा ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन या सेलमध्ये १७ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १५ हजार ९९० रुपयात तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १६ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो.
विवोच्या V17 स्मार्टफोन्सवर ५ हजारांचा डिस्काउंट
विवो व्ही १७ या स्मार्टफोनवर या सेलमध्ये ५ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा फोन या सेलमध्ये २२ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. या फोनची खरी किंमत २७ हजार ९९० रुपये आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनची ही किंमत आहे. डिस्काउंटसह हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येवू शकतो. तसेच या फोनवर अतिरिक्त एक्सचेंज ऑफरही मिळवण्याची संधी विवो ग्राहकांना मिळणार आहे.
‘रेडमी नोट 9 pro’ चा आज दुपारी पहिला सेल
‘या’ अॅप्सच्या मदतीनं ‘करो’ना वर्क फ्रॉम होम
[ad_2]
Source link
Không thể không thả tim cho bài viết này!