[ad_1]
परिणितीप्रमाणेच अर्जुन कपूरनेही या ट्रिपचा आनंद घेतला
तुमचं व्हॅकेशन मेगा करण्याची या फोनमध्ये क्षमता आहे. कंपनीने हा फोन नुकताच लाँच केला असून ५ मार्च २०२० पासून अमेझॉन आणि सॅमसंग ऑनलाइनसह काही रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत तुम्ही या फोनचे फीचर्स पाहून #MegaMonster वापरुन तुम्हाला हव्या त्या गोष्टी करू शकता.
64MP Quad कॅमेरा सेटअपसह #MegaSnaps
तुम्ही व्हॅकेशनवर जात असाल किंवा फोटोग्राफीचा छंद जोपासत असाल, तर Samsung Galaxy M31 तुमच्यासाठी परफेक्ट निवड ठरू शकतो. या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये –
f/1.8 aperture सह 64MP main camera, अधिक दमदार फोटोंसाठी 1/1.72” 0.8µm
123-degree field-of-view सह 8MP Ultrawide sensor
पोर्ट्रेट फोटोंसाठी 5MP depth sensor
अत्यंत सूक्ष्म सब्जेक्टही कैद करण्यासाठी 5MP Macro sensor, 4cm पर्यंतचा सब्जेक्ट कैद करण्याची क्षमता

या फोनमध्ये Infinity-U display आहे. शिवाय या #MegaMonster फोनमध्ये 32MP selfie camera देण्यात आला आहे. slo-mo, hyperlapse या मोडसह उच्च दर्जाच्या व्हिडीओंसाठी 4K quality आहे.
पाहा या फोनचा #MegaLaunch कार्यक्रम

6000mAh बॅटरीसह #MegaVacay
एखादा फोन चांगले फोटो काढत असेल पण त्याची बॅटरी दमदार नसेल तर अडचण निर्माण होते. पण Samsung Galaxy M31 या श्रेणीत मोडत नाही. या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी सध्या उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमध्ये सर्वाधिक आहे. शिवाय 15W USB Type-C मुळे फास्ट चार्जिंगही होते. ही बॅटरी इंटरनेटसाठी २१ तास, एलटीई व्हॉईस कॉलसाठी ४८ तास, व्हिडीओंसाठी २६ तास आणि म्युझिकसाठी ११९ तासांचा बॅकअप देते, असा दावाही कंपनीने केला आहे.

Infinity-U display आणि #MegaStyle
Samsung Galaxy M31 मध्ये 16.21cms (6.4”) FHD+ sAMOLED Infinity-U display, thin bezels, thickness 8.9 mm आणि sharp edges हे फीचर्स आहेत. sharp edges मुळे हा फोन हातात पकडणे अधिक सुलभ बनते. 191 gms वजन, स्लीक डिझाईन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ ने प्रोटेक्टेड स्क्रीन यामध्ये आहे. हा फोन उबर कूल ओशियन ब्लू आणि स्पेस ब्लॅक या रंगात उपलब्ध असेल.
फुल मोडमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स, अमेझॉन आणि MX प्लेयर पाहण्याचा अद्भुत अनुभव मिळेल. या #MegaMonster फोनचा कॉन्ट्रॅस्ट रेशो 100000:1 एवढा आहे.

Exynos 9611 processor सह #MegaPerformance
सॅमसंगने विविध कारणांसाठी या फोनचा #MegaMonster नाव दिलं आहे. Galaxy M31 मध्ये 2.3GHz Exynos 9611 processor आहे. हे Octa-Core प्रोसेसर 10nm आर्किटेक्चरवर आधारित आहे. गेमिंग अनुभव आणखी चांगला बनवण्यासाठी यामध्ये G72 MP3 GPU आहे. हा फोन दोन RAM+Storage 6GB + 64GB आणि 6GB + 128GB मध्ये उपलब्ध असेल. 512GB पर्यंत तुम्ही स्टोरेज वाढवू शकता. या #MegaMonster फोनमध्ये OneUI 2.0 आधारित Android 10 सिस्टम आहे.

या #MegaMonster फोनचे स्पेसिफिकेशन्स आता अधिकृतपणे कंपनीने जाहीर केले आहेत. फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. हा फोन ५ मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 6GB + 64GB व्हेरिएंटसाठी 15999 रुपये आणि 6GB + 128GB साठी 16999 रुपये मोजावे लागतील. याशिवाय
Amazon.in,
Samsung.com आणि काही निवडक रिटेल स्टोअर्समध्ये १००० रुपयांपर्यंतचा अधिक लाभही मिळणार आहे. यामुळे Samsung Galaxy M31 ची किंमत अनुक्रमे 14999 रुपये आणि 15999 रुपयांपर्यंत खाली येईल.
तुम्ही १० लकी विजेत्यांपैकी एक असाल तर तुमच्या #MegaMonster ट्रायलवर हा फोन नेण्यासाठी विसरू नका. परिणिती आणि अर्जुन कपूर यांनी त्यांच्या ट्रायलमध्ये चाहत्यांना अचूक डेस्टिनेशन ओळखून फोन जिंकण्याची ऑफर दिली होती.
डिस्क्लेमर : ही ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने लिहिली आहे.
[ad_2]
Source link