♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस १२

इ   8 वी  सेतू अभ्यास दिवस  १२

विषय  – मराठी 

सामान्यरूप

पुढील वाक्ये वाचून त्यातील सरळरूप, सामान्यरूप, प्रत्यय ओळखा आणि तक्त्यात लिहा.

खालील वाक्य पूर्ण होण्यासाठी कंसात दिलेल्या शब्दाचे योग्य सामान्यरूप लिहा.

१. त्याच्या (डोके) …………..वर टोपी आहे.

२. मधुरिमाने (पक्षी) …………..साठी भांड्यात पाणी ठेवले.

३. (झाडे)……… ची पाने वाऱ्याने हलत होती.

४. आज (वासरू) …………..ने चारा खाल्लाच नाही.

५. त्याने चहा (बशी)………….. त ओतला.

4 खाली पुस्तक या शब्दाला विविध प्रत्यय लावून एक परिच्छेदलिहिला आहे, तो वाचा.

मी पुस्तकाचे पहिले पान पाहिले आणि पुढे वाचू लागलो. तेवढ्यात गौरव आला आणि त्याने माझ्या पुस्तकात मोरपीस ठेवले. खरंच या पुस्तकाने माझ्या मनातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला. आता मी सर्वच पुस्तकांना खूपखूप जपणार बरं का !

त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा पुढील शब्दांसाठी प्रत्येकी एकेक परिच्छेद लिहा.

  • रस्ता
  • शाळा
  • बाग


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment